audio
audioduration (s) 0
391
| transcriptions
stringlengths 1
1.94k
|
|---|---|
त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता शंभर चव्वेचाळीस झाली आहे
|
|
दिल्ली पोलिसांनी दोन कोटी अठ्ठावीस लाख एकोणतीस हजार तीन शे चौतीस आणि दोन कोटी अठ्ठावीस लाख एकोणतीस हजार तीन शे पस्तीस हे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत
|
|
महाराष्ट्र पायाभुत विकास प्राधिकरणामार्फत याला परवानगी मिळाली असून ही यंत्रे बसवण्याचं काम प्रगती पथावर असल्याचं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे
|
|
उजघुर वंशाच्या आणि तुर्किक भाषा बोलणाऱ्या सुमारे दहा लाख अल्पसंख्याकांना विविध छावण्यांमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याचा अंदाज मानवी हक्क कार्यकर्ते आणि तज्ञांनी व्यक्त केला आहे
|
|
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ही माहिती दिली
|
|
तसंच या संसर्गानं होणाऱ्या मृत्यूंची संख्याही अतिशय कमी होत असून काल देशात गेल्या आठ महिन्यातल्या सर्वात कमी म्हणजेच शंभर वीस रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली
|
|
नांदेड शहरात काल नव्यानं तीन रुग्ण कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे
|
|
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशातल्या राजकीय उलथापाथीनंतर घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांना सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आलं आहे
|
|
मात्र लसीची दुसरी मात्रा नियोजित कालावधीपेक्षा आठ शे पंधरा दिवस उशिरा घेतल्यानं कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे
|
|
आतापर्यंत सत्तर लाख पस्तीस हजार चाचण्या केल्या असून त्यापैकी वीस टक्के म्हणजे चौदा लाख तीस हजार आठ शे एकसष्ठ रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं
|
|
कर्मचारी याकडे युनियनच्यावतीने शहरातून मोर्चा काढून जेलभरो लक्ष वेधण्याकरिता वर्धा शहरातून मोर्चा काढून शकडो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी आज शहर पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलन केले
|
|
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन देत आहोत प्रज्वला राज्य महिला आयोगाच्या महत्वाकांक्षी प्रज्वला योजनेच्या प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ काल नंदुरबार इथं आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला
|
|
घटनेचा तपास पोलिस करत आहेत
|
|
दक्षिण कोरीयात मँगवोन इथं सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अंकुर मित्तलनं आज पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावलं
|
|
काल दुपारी ही आग लागली
|
|
आपला वारस हा आपल्या कुटुंबातला असणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं
|
|
त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे
|
|
चार
|
|
आंध्र प्रदेशातले सर्वाधिक सहा हजार नऊ शे चोवीस रुग्ण बरे झालेत
|
|
गडचिरोली जिल्ह्यातही आठवडाभरानंतर काल पावसाने उसंत घेतली
|
|
सेरो सर्वेक्षण चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं
|
|
गोखले स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारे उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे रत्नाकर पारितोषिक पुरुष उवाच या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आले
|
|
या चांद्रयानाचे तीन भाग आहेत
|
|
यापैकी नऊ शे त्र्याहत्तर रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं
|
|
धरण क्षेत्रात सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पंचवीस शे क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे
|
|
त्यामुळेअनेकभागातवीजपुरवठाखंडीतझाल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलं आहे
|
|
या मध्ये वाशीम तालुक्यातल्या एक्केचाळीस रिसोड तालुक्यातल्या चोपन्न मानोरा तालुक्यातल्या आठ मंगरुळपीर तालुक्यातल्या सात तर मालेगाव तालुक्यातल्या दोन गावांचा समावेश आहे
|
|
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्या उपस्थित तिचा पक्षप्रवेश झाला
|
|
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड करुन त्यांची संपूर्ण माहिती राज्य सरकारांनी संकलित करावी असं सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे
|
|
नक्षलग्रस्त अर्जुनीमोर तालुक्यातल्या या गावात अरुण मस्के या सामाजिक कार्यकर्त्याने जनजागृतीसाठी कोरोना विषाणूची वेशभूषा धारण केली आहे आणि भर उन्हात गावागावांमध्ये फिरून रस्त्यावर फिरु नका रस्त्यावरून यमदुत फिरत आहे
|
|
यंदाचं वर्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं दिडशेवं जयंती वर्ष असल्यानं यावेळी चित्ररथांना गांधी हा विषय देण्यात आला होता
|
|
त्याव्यतिरिक्त प्रवाशांना पंचवीस लाख रूपयांचा मोफत विमाही उपलब्ध होणार आहे
|